फक्त MPSC करणारेच समजू शकतात! | Sachin Warulkar | Keshav Bhuskat | Marathi Sathi Podcast

फक्त MPSC करणारेच समजू शकतात! | Sachin Warulkar | Keshav Bhuskat | Marathi Sathi Podcast

by Marathi Sathi
Season 1
फक्त MPSC करणारेच समजू शकतात! | Sachin Warulkar | Keshav Bhuskat | Marathi Sathi Podcast
तुम्ही MPSC तयारी करत असाल… तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठीच! 📚 "फक्त MPSC करणारेच समजू शकतात" – हे वाक्य फक्त एक भावना नाही, तर लाखो उमेदवारांच्या संघर्षाची कथा आहे! या एपिसोडमध्ये 🎙 💬 Sachin Warulkar आणि Keshav Bhuskat त्यांचा MPSC प्रवास, अपयशातून घेतलेले धडे, मोटिवेशनचे क्षण आणि रोजच्या स्ट्रगलमधील मजेशीर किस्से तुमच्यासोबत शेअर करतात. 🎯 या पॉडकास्टमध्ये काय ऐकायला मिळेल? ✅ Self-doubt वर मात कशी करावी? ✅ स्टडी प्रेशर & Family Expectations ✅ "पास झालास का?" या प्रश्नावर उमेदवारांचे रिअॅक्शन्स 😅 ✅ Lost vs Focused mindset ✅ Motivation vs Discipline ✅ फक्त जो देतो तोच समजू शकतो हा प्रवास! 🎧 जर तुम्ही सध्या MPSC, PSI, STI, ASO किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा पॉडकास्ट तुमच्या मनाला भिडणार आहे! 🔔 आता लगेच Reminder सेट करा आणि Marathi Sathi परिवारात सामील व्हा! 👍 LIKE | 💬 COMMENT | 📤 SHARE | 📍 SUBSCRIBE स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक योद्ध्यासाठी! #Marathi_Sathi #MPSC #SachinWarulkar #KeshavBhuskat #PodcastMarathi #MPSCJourney #MarathiPodcast #StudentStruggle #MPSCPreparation #ExamMotivation #LaunchingSoon #swlive #study