Episode 2 : गर्भातील बाळाशी संवाद कसा साधावा? (Ways To Communicate With The Child In The Womb?"
Garbhalay di Pratibha Jadhav
Note sull'episodio
गर्भातील बाळ खरंच आईचा आवाज ऐकू शकतं का?
आपण बाळाशी बोललो तर त्याला समजतं का?
या एपिसोडमध्ये आपण समजून घेणार आहोत आई आणि गर्भातील बाळ यांच्यातील सूक्ष्म, ऊर्जात्मक आणि भावनिक संवाद.
As a Divine Pregnancy Coach, I share how communication during pregnancy is not just about words — it is about vibration, intention and emotional bonding.
या भागात तुम्हाला मिळेल:
• Science behind baby hearing and bonding
• आईच्या आवाजाचा बाळावर होणारा परिणाम
• Daily Garbhalay Communication Ritual
• पतीची संवादातील भूमिका
• A beautiful guided bonding affirmation
गर्भातील बाळाशी संवाद म्हणजे भविष्यातील नात्याची पायाभरणी.
If you are pregnant and wish to build a conscious, loving bond with your baby — this episode is for you.
Stay connected with Garbhalay and nurture your divine motherhood journey
...