Episode 1: आईच्या विचारांचा गर्भावर होणारा सूक्ष्म परिणाम (The Subtle Impact of a Mother’s Thoughts on the Baby in the Womb)
Garbhalay por Pratibha Jadhav
Notas del episodio
मन म्हणजे बाळाचं पहिलं विश्व.
या एपिसोडमध्ये आपण समजून घेणार आहोत की आईचे विचार, भावना आणि ऊर्जा गर्भातील बाळावर कसा परिणाम करतात.
Does stress really affect the baby?
Can positive thoughts create a peaceful inner environment?
As a Divine Pregnancy Coach, I share a beautiful blend of Garbhasanskar wisdom and modern understanding of emotional well-being.
या भागात तुम्हाला मिळेल:
• आई आणि बाळातील सूक्ष्म ऊर्जात्मक नातं
• Thoughts, hormones and their connection
• अपराधीपणातून जाणीवेकडे जाण्याचा प्रवास
• Simple daily Garbhalay rituals
• A guided affirmation for calm and conscious pregnancy
गर्भसंस्कार म्हणजे परिपूर्ण राहणं नाही —
तो आहे सजगपणे, प्रेमाने आणि विश्वासाने मातृत्व जगणं.
If you are pregnant, planning for c ...
Palabras clave
PregnancyGarbhasanskarAyurvedaPrenatal