फक्त MPSC करणारेच समजू शकतात! | S...
फक्त MPSC करणारेच समजू शकतात! | Sachin Warulkar | Keshav Bhuskat | Marathi Sathi Podcast

फक्त MPSC करणारेच समजू शकतात! | Sachin Warulkar | Keshav Bhu... por Marathi Sathi

Notas del episodio

तुम्ही MPSC तयारी करत असाल… तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठीच!

📚 "फक्त MPSC करणारेच समजू शकतात" – हे वाक्य फक्त एक भावना नाही, तर लाखो उमेदवारांच्या संघर्षाची कथा आहे!

या एपिसोडमध्ये 🎙

💬 Sachin Warulkar आणि Keshav Bhuskat

त्यांचा MPSC प्रवास, अपयशातून घेतलेले धडे, मोटिवेशनचे क्षण आणि रोजच्या स्ट्रगलमधील मजेशीर किस्से तुमच्यासोबत शेअर करतात.

🎯 या पॉडकास्टमध्ये काय ऐकायला मिळेल?

✅ Self-doubt वर मात कशी करावी?

✅ स्टडी प्रेशर & Family Expectations

✅ "पास झालास का?" या प्रश्नावर उमेदवारांचे रिअॅक्शन्स 😅

✅ Lost vs Focused mindset

✅ Motivation vs Discipline

✅ फक्त जो देतो तोच समजू शकतो हा प्रवास!

🎧 जर तुम्ही सध्या MPSC, PSI, STI, ASO किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा पॉडकास्ट तुमच्या मनाला भिडणार आहे!

🔔 आता लगेच  ... 

Leer más
Palabras clave
प्रेरणा स्पर्धा परीक्षा MPSC तय्यारी स्पर्धा परीक्षा तय्यारी विद्यार्थी यश
Sobre qué lugar trata este episodio
Dónde está producido este episodio